विज्ञान

विज्ञान

 • कोणत्या ग्रंथींमुळे शरीराची वाढ नियंत्रित केली जाते ?

पियुशिका ग्रंथी

 • मानवी पेशीत गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात ?

२३ जोड्या

 • एक ग्रॅम कार्बोदकांपासून किती उर्जा मिळते ?

४ कॅलरी  

 • एक ग्रॅम प्रथिनांपासून किती उर्जा मिळते ?

कॅलरी

 • एक ग्रॅम स्निग्ध पदार्थांपासून किती उर्जा मिळते ?
 • कॅलरी
 • ऑक्टोपस हा प्राणी कोणत्या संघातील आहे ?

मोलुस्का

 • पेशी भित्तिका काश्यापासून बनलेली असते ?

सेल्युलोज

 • आंबा वनस्पतींचे शास्त्रीय नाव काय ?

मॅंजीफेरा इंडिका

 • कांदे बटाटे यांना कोंब येऊ नयेत म्हणून कोणत्या किरणांचा मारा केला जातो ?

गॅमा

 • कोणत्या जीवनसत्वांचे आधिक्य जाणवत नाही ?

ब आणि क जीवनसत्व

पाण्यात विरघळनारी जीवनसत्वे कोणती ?

ब आणि क जीवनसत्व

 • मेदात विरघळनारी जीवनसत्वे कोणती ?

जीवनसत्व अ, , , के.

 • अ जीवनसत्व सर्वात जास्त काश्यातून मिळते ?

गाजर

 • अॅनिमिया हा रोग कश्याच्या अभावे होतो ?

लोह

 • के जीवनसत्व मानवी शरीरात कोणते कार्य करते ?

रक्त गोठविण्याचे

 • ड जीवनसत्व सर्वात जास्त काश्यातून मिळते ?

सकाळची कोवळी सूर्यकिरणे

 • गलगंड हा आजार कश्याच्या अभावामुळे होतो ?

आयोडीन

 • स्कर्व्ही / रक्तपिता हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो ?

 

 • बेडकाला कोणता अवयव नसतो ?

मान

 • धतुरी कोणत्या वनस्पतीपासून मिळते ?

धोतरा

 • तांबेरा हा रोग कोणत्या पिकावर पडतो ?

गहू

 • कोणत्या वनस्पतीच्या खाद्यतेलात फॅट्सचे प्रमाण कमी असते ?

सुर्यफुल

 • रक्तदाबाच्या आजारावर उपाय म्हणून कोणत्या वनस्पतीची पाने खाल्ली जातात ?

तुळस

 • मानवी भागात कोणत्या भागाचे हाड सर्वाधिक लांब असते ?

मांडी

 • कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त सर्व रक्तगटाच्या लोकांना वापरता येते ?

o रक्तगट

 • गोड चव जिभेच्या कोणत्या भागाला कळते ?

शेंड्याला

 • मद्यपानाच्या अतिसेवणामुळे मानवी शरीराचा कोणता भाग कमकुवत होतो ?

यकृत

 • पुरुषांमध्ये गुणसूत्रांची कोणती जोडी असते ?

XY

 • मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात ?

२०६

 • भुईमुग, मुग, उडीद व वाटणा या पिकांपासून जमिनीला मोठ्या प्रमाणात काय मिळते ?

नायट्रोजन

 • अ जीवनसत्व कोणत्या माशाच्या तेलामध्ये असते ?

कॉड मासा

 • ध्वनिची तीव्रता कशामध्ये मोजतात ?

डेसिबल

 • ड जीवनसत्वाच्या अभावे बालकांना कोणता आजार होतो ?

मुडदूस

 • सुजवटी हा आजार बालकांना कशाच्या अभावामुळे होतो ?

प्रथिनांच्या

 • कोणत्या प्राण्याच्या हृदयाची स्पंदने सर्वात जास्त वेगाने होतात ?

ससा

 • नायसिन (ब-३ ) या जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता आजार होतो ?

पेलाग्रा

 • टर्पेंटाईन कोणत्या वृक्षापासून मिळते ?

पाईन

 • उडणारा सस्तन प्राणी कोणता ?

वटवाघुळ

 • सर्वात जास्त झपाट्याने वाढणारी वनस्पती कोणती ?

निलगीरी

 • चिपको आंदोलनाशी सबंधित व्यकी कोण ?

सुंदरलाल बहुगुणा

 • जागतिक हरितक्रांतीचे जनक कोण ?

नॉर्मन बोरलॉग

 • भारतीय धवल क्रांतीचे जनक कोण ?

व्हर्गीस कुरियन

 • वनस्पतींना संवेदना असतात असे संशोधन करणारा भारतीय शास्त्रज्ञ कोण ?

जगदीशचंद्र बोस

 • चंदनाच्या झाडाच्या कोणत्या भागापासून तेल काढले जाते ?

गाभा

 • प्रथिनांचे प्रमाण सर्वात जास्त कशात असते ?

फळभाज्या

 • तंबाखूवर वाढणारी परोपजीवी वनस्पती कोणती ?

बंबाकू

 • गूळ तयार करताना कोणत्या वनस्पतीचा रस वापरला जातो ?

भेंडी

 • मानवी मेंदूचे वजन किती असते ?

१३०० ते १४०० ग्रॅम  

 • कोणत्या रंगाची डाळ सर्वात जास्त प्रमाणात खाल्यामुळे लॅथिरीझम हा रोग होण्याचा धोका असतो ?

केशरी डाळ

 • मानवाला एकूण उर्जेपैकी किती टक्के उर्जा आहारातील कार्बोदाकातून मिळते ?

६५ ते ८० %

 • ब जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता आजार होतो ?

बेरीबेरी

 • जंतूपासून रोगोद्भव होतो हा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला ?

लुई पाश्चर

 • कोणत्या रोगावर उपचार म्हणून इन्सुलिनचा वापर केला जातो ?

मधुमेह

 • कोणत्या रोगाच्या उपचारासाठी कोबाल्ट ६० चा वापर केला जातो ?

कर्करोग

 • चिकनगुनिया कशामुळे होतो ?

विषाणूंमुळे

 • ताम्बाखुमध्ये असणारे धोकादायक रसायन कोणते ?

निकोटीन

 • जगातील पहिला एड्स चा रोगी कोणत्या देशात सापडला ?

दक्षिण आफिका

 • DNA च्या संरचनेत कोणते नात्र्रेनु असतात ?

A C

 • आधुनिक जैवतंत्रज्ञान कोणत्या पातळीवर कार्य करते ?

रेणू

 • पपईच्या बिया कशामध्ये भेसळ म्हणून वापरतात ?

काळीमिरी

 • भारतातील पहिल्या टेस्ट टुब बेबीचे नाव काय ?

इंदिरा

 • अन्न शिजवण्यासाठी कोणत्या सौर उपकरणाचा वापर करतात ?

सौर कुकर

 • फॅरनहेटचे सेल्सिअस मध्ये रुपांतर करण्याचे सूत्र कोणते ?

(फॅरनहेट ३२) */

 • उत्कलन बिन्दुपेक्षा कमी तपमानास द्रवाचे वायूमध्ये रुपांतर होणाऱ्या प्रक्रियेस काय म्हणतात ?

बाष्पीभवन

 • वाफेपासून द्रवाचे थेंब तयार होण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात ?

संघनन

 • संयुगाचे गुणधर्म दाखविणारा सर्वात लहान कान कोणता ?

रेणू

 • टेंडाल परिणाम म्हणजे काय ?

प्रकाश शलाकेचे अपस्करण

 • मुलद्रव्याच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला काय म्हणतात ?

संयुजा

 • न्युटनचे गतिविषयक नियम कोणते ?

.जडत्वाचा नियम, . संवेगाचा नियम, . क्रियाप्रतिक्रियेचा नियम

 • पृथ्वीवरील गुरुत्व त्वरण किती आहे ?

.m/s

 • जर एखाद्या वस्तूची गती मूळ गतीच्या दुप्पट झाली तर तिची गतीज उर्जा किती पात होईल ?

चौपट

 • एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट ?

७४६ वॅट

 • मानवी कानाची ध्वनी ऐकण्याची मर्यादा किती आहे ?

सुमारे २० Hz ते २०,००० Hz

 • आधुनिक आवर्तसारणी कोणत्या घटकावर आधारित आहे ?

अनुअंक

 • आधुनिक आवर्तसारणीत किती गण आणि आवर्त आहेत ?

१८ गण आणि ७ आवर्त

 • विद्युत परीपाथातील एकूण रोध वाढविण्यासाठी कोणती जोडणी वापरतात ?

एकसर जोडणी

 • क्रांतिक तापमानास पदार्थांचा रोध किती असतो ?

शून्य

 • प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी परावर्तक किमान किती अंतरावर असणे आवश्यक आहे ?

१७ मी.

 • सोनार पद्धतीत कोणते तत्व वापरतात ?

प्रतीध्वनीचे

 • ध्वनीचे प्रसारण कोणत्या तारांगाद्वारे होते ?

अनुतरंग

 • उडणाऱ्या विमानाने निर्माण केलेल्या ध्वनीची तीव्रता किती डेसिबल असते ?

१५० डेसिबल

 • पाण्याचा अपवर्तनांक किती असतो ?

.३३

 • सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर किती असते ?

२५ सें.मी.

 • जीवाश्मांचे वय काढण्यासाठी कोणते तंत्र वापरतात ?

कार्बन वयमापन पद्धती

 • अणुभट्टीमध्ये कोणत्या प्रकारची अभिक्रिया असते ?

नियंत्रित शृंखला अभिक्रिया

 • पैलू पाडलेला हिरा कशामुळे चमकतो ?

संपूर्ण आंतरिक परावर्तन

 • वेग बदलाच्या दरास काय म्हणतात ?

त्वरण

 • दुरदृष्टीता दोषाचे निवारण करण्यासाठी कोणते भिंग वापरात ?

बहिर्वक्र भिंग

 • आणू विद्युतदृष्ट्या …………… असतो .

उदासीन

 • दररोज चंद्र किती मिनिटाने उशिरा उगवतो ?

५० मिनिटे

 • आकाशात यान सोडणारा जगातील पहिला देश कोणता ?

रशिया

 • भारताने कोणत्या साली आर्यभट्ट हा उपग्रह अवकाशात सोडला ?

१९७५

 • भारताची पहिली अणुभट्टी कोणती ?

अप्सरा

 • संगणकाची भाषा कोणत्या दोन अंकाने दर्शवली जाते ?

० व १

 • संगणकाचा मेंदू कशास म्हणतात ?

CPU

 • संगणक क्षेत्रामध्ये काम करणारी सी- डॅक हि संस्था कोठे आहे ?

पुणे

 • भारतातील इलेक्ट्रोनिक शहर कोणत्या शहरास म्हणतात ?

बंगळूरु

 • सी- डॅकने बनविलेल्या महासंगणकाची नावे कोणती ?

सुपर १०,००० व परम

 • भारतातील पहिले वायफाय शहर कोणते ?

पुणे

 • ध्वनीची निर्मिती कशामुळे होते ?

वस्तूंच्या कंपनांमुळे

 • ध्वनींचा वेग निरनिराळ्या माध्यमांमध्ये कसा असतो ?

निरनिराळा

 • कॅलरीमापीत कोणते भांडे वापरतात ?

तांब्याचे

 • बर्फ पाण्यावर का तरंगतो ?

पाण्यापेक्षा घनता कमी असल्यामुळे

 • पाण्याची घनता किती तापमानाला सर्वाधिक असते ?

°

 • पाणी किती अंशाला गोठते ?

0°

 • प्रतिमा उलटी असल्यास भिंगाने केलेले विशालन कस असते ?

धन

 • भारतीय अनुविज्ञानाचे जनक कोणास म्हणतात ?

डॉ. होमी भाभा

 • भारतातील पहिला अनुवीद्युत प्रकल्प कोठे उभारला आहे ?

तारापूर, ठाणे (महाराष्ट्र)

 • राष्ट्रीय अणुउर्जा आयोगाची स्थापना कधी झाली ?

१९४८

 • अवकाशात जाणारी पहिली भारतीय महिला कोण ?

कल्पना चावला

 • २००२ साली भारताने हवामानविषयक अभ्यास करण्याकरिता कोणता उपग्रह अवकाशात सोडला ?

मॅटसॅट/ कल्पना-I

 • भारतातील नौदलातील पहिली पाणबुडी कोणती ?

शाल्की

 • भारतातील सर्वात मोठा आधुनिक नाविक विमानतळ कोणता आहे ?

INS राजाजी

 • भारतीय बनावटीची पहिली क्षेपणास्त्रवाहू बोट कोणती ?

विभूती

 • भारतातील पहिले लढाऊ विमान कोणते ?

नॅट

 • भारतीय बनावटीचा अत्याधुनिक रणगाडा कोणता ?

अर्जुन

 • भारताने प्रथम कोणत्या देशाबरोबर अणुकरार केला ?

फ्रांस

 • पावसाचे मॉडेल कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाने तयार केले ?

डॉ. वसंत गोवारीकर

 • मार्श गॅस असे कोणत्या वायुस म्हणतात ?

मिथेन

 • सोडियम- बाय- कार्बोनेटला काय म्हणतात ?

खाण्याचा सोडा

 • चिंचेमध्ये कोणते आम्ल असते ?

टार्टारिक आम्ल

 • रसायानंचा राजा असे कोणास म्हंटले जाते ?

सल्फ्युरिक अॅसिड

 • किपचे उपकरण कोणता वायू तयार करण्यासाठी वापरतात ?

हायड्रोजन सल्फाइड

 • शीत ज्योत हि पिवळ्या फॉस्फरसच्या कोणत्या गुणधर्मावर आधारित आहे ?

ऑक्सिडीकरण

 • फेरस सल्फेटला काय म्हणतात ?

ग्रीन व्हीट्रीऑल

 • सर्वसामान्य तापमानाला द्रव स्थितीत असणारा अधातू कोणता ?

ब्रोमिन

 • शुष्क बर्फ कशाला म्हणतात ?

स्थायुरूप कार्बनडायऑक्साईड

 • हसविणारा वायू असे कोणत्या वायुस म्हणतात ?

नायट्रस ऑक्साईड

 • सारखाच अनुंअंक परंतु वेगळा वास्तुमानांक असणाऱ्या मूलद्रव्यांना काय म्हणतात ?

समस्थानिक

 • कार्बनचे सर्वात शुद्ध आणि सर्वात कमी क्रियाशील अपरूप कोणते ?

हिरा

 • हेमेटाईट, मग्नेटाइट, लीमोनाइट, सीडेरिट हि कोणत्या धातूची धातुके आहेत ?

लोह

 • चुनखडीचे रासायनिक नाव काय ?

कॅल्शिअम कार्बोनेट

 • एकाच मुलद्रव्याच्या अणूंमध्ये परस्परबंध निर्माण होऊन शृंखला तयार होणाऱ्या गुणधर्मास काय म्हणतात ?

मालिकाबंध

 • प्रशितक म्हणून वापरल्या जाणाऱ्या फ्रेऑन वायूचे दुसरे नाव काय ?

डायक्लोरो डायफलोरो मिथेन

 • असेटीक असिड च्या पाण्यातील द्रवाणास काय म्हणतात ?

व्हीनेगार

 • सेंद्रिय संयुगे मिळविण्याची महत्वाची उगमस्थाने कोणती ?

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू

 • धातुसदृश मूलद्रव्य कोणती आहेत ?

सिलिकॉन, सेलेनियम, आर्सेनिक

 • अणुवस्तुमानांचे एकक कोणते ?

डाल्टन

 • मूलद्रव्यांच्या बाबतीत त्रिकांचा नियम कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला ?

डोबेरायनर

 • नेहमीच्या वापरातील रंगहीन काचेस काय म्हणतात ?

सोडा लाईम काच

 • पाण्यात विद्राव्य असणाऱ्या वाटरग्लासचे शास्त्रीय नाव काय ?

अल्कली सिलीकेट काच

 • ई.स. १९०६ च्या सुमारास बेकलॅंड शास्त्रज्ञाने बनविलेले पहिले प्लास्टिक कोणते ?

बॅकेलाईट

 • रेयॅान, नॉयलॅान, टेरीन डॅक्रॅान या मानवनिर्मित धाग्यांना काय म्हणतात ?

कृत्रिम धागे

 • जड पाण्याचा रेणूभार किती असतो ?

२०

 • मानवाने कोणत्या धातूचा सर्वप्रथम वापर केला ?

तांबे

 • सर्वात कठीण पदार्थ कोणता ?

हिरा

 • बायोगस मध्ये कोणता व्वायू असतो ?

मिथेन

 • हायड्रोजन सल्फाईड हा रंगहीन असून त्याचा वास कसा येतो ?

सडक्या अंड्यासारखा

 • बंदुकीच्या दारुत कोणते घटक असतात ?

गंधक, लोणारी कोळसा व पोटॅशिअम नायट्रेट

 • फटक्यांमध्ये काय वापरतात ?

गंधक

 • अमोनियाचा उपयोग कशाच्या उत्पादनासाठी करतात ?

खते

 • बोर्डो मिश्रणात काय वापरले जाते ?

कॉपर सल्फेट व चुनखळी

 • तुरटीचा वापर कश्यासाठी केला जातो ?

रक्त प्रवाह थांबविण्यासाठी

 • पहिल्या आवर्तसारणीत किती मूलद्रव्ये आहेत ?

 • कोळशाचे एकूण किती प्रकार आहेत ?

 ४

 • रसायन शास्त्रावरील दोन वेळा नोबेल पुरस्कार मिळविणारी महिला कोण ?

मादाम क्युरी

 • आकाशाशी जडले नाते हे कोणत्या शास्त्रज्ञाचे आत्मचरित्र आहे ?

डॉ. जयंत नारळीकर

 • नवे पंचशील हे पुस्तक कोणत्या शास्त्रज्ञाने लिहिले आहे ?

डॉ. रघुनाथ माशेलकर

 • आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र कोठे आहे ?

मनिला (फिलिपाईन्स)

 • राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोठे आहे ?

पुणे

 • राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेचे मुख्यालय कोठे आहे ?

भोसरी (पुणे)

 • राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे मुख्यालय कोठे आहे ?

पुणे

 • भारतीय खगोलविज्ञान संशोधन संस्थेचे मुख्यालय कोठे आहे ?

पुणे

 • राष्ट्रीय माहिती संस्थेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?

पुणे

 • भारतीय विज्ञान संस्था कोठे आहे ?

बंगळूरु

 • भारतीय मानक संस्थचे मुख्यालय कोठे आहे ?

नवी दिल्ली

 • राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय कोठे आहे ?

हैदराबाद

 • भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे मुख्यालय कोठे आहे ?

बंगळूरु

 • भारतीय कृषी संशोधन परिषदेचे मुख्यालय कोठे आहे ?

दिल्ली

Print Friendly, PDF & Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *