राज्यशास्त्र

राज्यशास्त्र

 • लोकसभा व राज्यसभा यांच्या दोन अधिवेशनांमध्ये किती महिन्यांपेक्षा जास्त अंतर नसावे ?

सहा महिन्यांपेक्षा जास्त

 • घटना समितीचे पहिले अधिवेशन कधी भरले होते ?

९ डिसे. १९४६

 • घटना समितीचे अध्यक्ष कोण होते ?

डॉ. राजेंद्र प्रसाद

 • भारतीय घटना भारतीय जनतेने कधी स्वीकारली ?

२६ नोव्हे. १९४९

 • घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 • भारतीय घटनेची अंमलबजावणी कधी सुरु झाली ?

२६ जाने. १९५०

 • भारतीय घटनेच्या एकूण किती बैठका झाल्या ?

अकरा

 • भारतीय घटनेत सुरुवातीला किती कलमे होती ?

३९५

 • सध्या घटनेत किती परिशिष्टे आहेत ?

१२

 • भारतीय घटनेने मान्य केलेल्या भाषांची संख्या किती ?

२२

 • भारतीय घटनेचा आत्मा कशास म्हणतात ?

सरनामा

 • घटना कलम क्र. १२ ते ३५ मध्ये काय नमूद करण्यात आले आहे ?

मुलभूत अधिकार

 • घटना कलम क्र. १४ ते १८ मध्ये काय नमूद करण्यात आले आहे ?

समतेचा अधिकार

 • घटना कलम क्र. १९ ते २२ मध्ये काय नमूद करण्यात आले आहे ?

स्वातंत्र्याचा अधिकार

 • घटना क्र. २४ कशाच्या संधर्भात आहे ?

बालकामगार निर्मुलन

 • भारतीय लोकप्रतिनिधी कायदा कधीचा आहे ?

१९५१

 • भारतीय नागरिकत्वाचा कायदा कधी पास झाला ?

१९५५

 • अस्पृश्यता निर्मुलनाशी निगडीत घटनेतील कोणते कलम आहे ?

१७

 • मुलभूत हक्क किती आहेत ?

 • सध्या मुलभूत कर्तव्ये किती आहेत ?

११

 • भारताने घटना दुरुस्तीची पद्धत कोणत्या देशाकडून घेतली आहे ?

दक्षिण आफ्रिका

 • मार्गदर्शक तत्वे भारताने कोणत्या देशाकडून घेतली आहेत ?

आर्यलॅंड

 • घटना कलम क्र. ४० कशाशी संबंधित आहे ?

ग्रामपंचायत

 • समान नागरी कायदा घटनेतील कोणत्या कलमाशी संबंधित आहे ?

४४

 • मुलभूत हक्कांचे संरक्षण करण्याची जबाबदारी कोणाची ?

सर्वोच्च न्यायालय

 • मार्गदर्शक तत्वाची अंमलबजावणी झाली नाही तर न्यायालयात दाद मागता येते का ?

नाही

 • भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या साली पार पडल्या ?

१९५२

 • लोकसभेत जास्तीत जास्त किती सभासद राहतील अशी घटनेत तरतूद आहे ?

५५२

 • सध्या लोकसभेत किती सभासद आहेत ?

५४५

 • महाराष्ट्रातून लोकसभेत किती उमेदवार निवडून पाठवले जातात ?

४८

 • लोकसभेत राष्ट्रपती अग्लो इंडियन समाजाचे किती प्रतिनिधी निवडतात ?

 • लोकसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

५ वर्ष

 • लोकसभेचे पहिले सभापती कोण ?

गणेश वासुदेव मावळणकर

 • लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण ?

श्रीमती मीरा कुमार

 • धनविधेयक प्रथम कोणत्या सभागृहात मांडतात ?

लोकसभा

 • धनविधेयक आहे कि नाही कोण ठरवते ?

लोकसभेचा सभापती

 • लोकसभा हे कसे सभागृह आहे ?

कनिष्ठ

 • लोकसभेत धनविधेयक मांडताना कोणाची परवानगी घ्यावी लागते ?

राष्ट्रपती

 • लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष पद कोण भूषवतो ?

लोकसभेचा सभापती

 • राज्यसभेने धनाविधेयकास किती दिवसात मंजुरी दिली पाहिजे ?

१४

 • राज्यसभेत एकूण किती सभासद आहेत ?

२५०

 • राज्यसभेवर राष्ट्रपती किती सदस्यांची नेमणूक करतात ?

१२

 • महाराष्ट्रातून राज्यसभेवर किती सदस्य निवडून पाठवले जातात ?

१९

 • लोकसभेच्या उमेदवारास कमीत कमी वयोमर्यादा किती आहे?

२५

 • राज्यसभेच्या उमेदवारास कमीत कमी वयोमर्यादा किती आहे?

३०

 • राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोणकोण सहभागी होते ?

लोकसभा, राज्यसभा व विधानसभा यांच्यातील निर्वाचित सभासद

 • राष्ट्रपतीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

५ वर्षे

 • राष्ट्रपतीच्या उमेदवारासाठी वयाची किती वर्षे पूर्ण व्हावी लागतात ?

३५ वर्षे

 • श्रीमती प्रतिभाताई पाटील या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहे ?

१३ व्या

 • भारताचे पहिले राष्ट्रपती ?

डॉ. राजेंद्र प्रसाद

 • भारताचे पहिले मुस्लीम राष्ट्रपती कोण ?

झाकीर हुसेन

 • हंगामी राष्ट्रपती होणारे पहिले सरन्यायाधीश कोण ?

न्या. हिदायतुल्ला

 • देशात आणीबाणी कोण लागू करतो ?

राष्ट्रपती

 • राज्यसभा आणि लोकसभा यांचे संयुक्त अधिवेशन कोण बोलविते ?

राष्ट्रपती

 • संसदेचे अधिवेशन चालू असताना वटहुकुम काढण्याचा अधिकार कोणाला आहे ?

राष्ट्रपती

 • घटनेच्या कितव्या कलमानुसार वित्त आयोगाची नेमणूक राष्ट्रपती करतात ?

२८०

 • राष्ट्रीय आणीबाणी घटनेच्या कितव्या कलमानुसार लावली जाते ?

३५२

 • आणीबाणीच्या कालखंडात लोकसभेचा कार्यकाल एकाच वेळी किती महिन्यांपर्यंत वाढविता येतो ?

सहा

 • घटनेतील कितव्या कलमानुसार घटकराज्यात आणीबाणी लागू केली जाते ?

३५६

 • देशात सर्वप्रथम कोणत्या राज्यात १९५१ साली आणीबाणी लागू करण्यात आली ?

पंजाब

 • घटना कलम क्र. ३६० कशाशी संबंधित आहे ?

आर्थिक आणीबाणी

 • राज्यसभेचा पदसिद्ध सभापती कोण असतो ?

उपराष्ट्रपती

 • उपराष्ट्रपतिच्या निर्वाचन मंडळात कोणाचा समावेश होतो ?

लोकसभेतील व राज्यसभेतील निर्वाचित सदस्य

 • राष्ट्रपती कोणत्या सभागृहाचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा लागतो ?

लोकसभा

 • उपराष्ट्रपती पदासाठी वयाची किती वर्षे पूर्ण असावी लागतात ?

३५ वर्षे

 • राष्ट्रपतीच्या निवडणुकीस किती वेळा उभे राहता येते ?

अनेकवेळा

 • राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास नवीन राष्ट्रपतीची नेमणूक होईपर्यंत राष्ट्रपती म्हणून कोण काम करते ? उपराष्ट्रपती
 • पदावर असताना मृत्यू पावलेले उपराष्ट्रपती कोण ?

कृष्णकांत

 • भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण ?

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

 • मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांची नेमणूक राष्ट्रपती कोणाच्या सल्ल्याने करतो ?

पंतप्रधान

 • एखादा मंत्री सभागृहाचा सभासद नसेल तर किती महिन्याच्या आत सभासदत्व मिळवावे लागते ?

सहा महिने

 • देशाची खरी सत्ता कोणाच्या हाती एकवटलेली आहे ?

पंतप्रधान

 • राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा कोण ?

पंतप्रधान

 • केंद्रीय मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीचा अध्यक्ष कोण असतो ?

पंतप्रधान

 • पंतप्रधान हा मंत्रिमंडळाचा काय म्हणून ओळखला जातो ?

कोनशीला

 • घटनेच्या कितव्या कलमात विधानसभेच्या निर्मितीची तरतूद आहे ?

१७०

 • विधानसभेत कमीतकमी आणि जास्तीत जास्त किती सभासद असतात ?

कमीतकमी ६० आणि जास्तीत जास्त ५००

 • महाराष्ट्राच्या विधानसभेत किती सदस्य आहेत ?

२८८

 • राज्यपाल विधानसभेत किती अॅग्लो इंडियन सदस्यांची नेमणूक करतो ?

एक

 • लोकसभा व राज्यसभेच्या दोन अधिवेशनांमध्ये किती महिन्यापर्यंत जास्त अंतर नसावे ?

६ महिने

 • महाराष्ट्राच्या विधानसभेचे पहिले सभापती कोण होते ?

सेलम

 • महाराष्ट्राच्या विधानपरिषदेचे पहिले सभापती कोण होते ?

वि. . पागे

 • महाराष्ट्राच्या विधानसभेचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते ?

नागपूर

 • घटक राज्यातील वरिष्ठ सभागृह कोणते ?

विधान परिषद

 • विधान परिषद नको / हवी असेल तर तशी मागणी कोण करायला पाहिजे ?

विधानसभा

 • विधान परिषदेवर राज्यपाल किती सदस्यांची नेमणूक करतात ?

/

 • विधान परिषदेत विधानसभेकडून किती सदस्य निवडले जातात ?

/

 • विधान परिषदेने धनविधेकास किती दिवसात मान्यता देणे बंधनकारक आहे ?

१४ दिवस

 • विधान परिषदेच्या उमेदवारासाठी वयाची किती वर्षे पूर्ण होणे आवश्यक आहे ?

३० वर्षे

 • विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

६ वर्षे

 • विधान परिषद विसर्जित करण्याचा अधिकार कोणास आहे ?

कोणलाही नाही

 • सध्या भारतात किती घटक राज्यात विधानपरिषद अस्तित्वात आहे ?

७ राज्ये

 • विधान परिषद अस्तित्वात असणाऱ्या राज्यांची नावे सांगा ?

तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, बिहार, . प्रदेश, जम्मू काश्मीर

 • स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधानपरीषदेवर किती सदस्य निवडले जातात ?

/

 • शिक्षक मतदारसंघ, पदवीधर मतदार संघातून विधानपरीषदेवर किती सदस्य निवडले जातात ?

/१२

 • देशाचा राज्यकारभार कोणाच्या नावाने चालतो ?

राष्ट्रपती

 • महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण ?

श्री. प्रकाश

 • राज्यपालाची नेमणूक कोण करतो ?

राष्ट्रपती

 • राज्यापालाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

५ वर्षे

 • राज्याचा राज्यकारभार कोणाच्या नावाने चालतो ?

राज्यपाल

 • राज्यपाल राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्रांची नेमणूक कोणाच्या सहाय्याने करतो ?

मुखमंत्री

 • राज्यातील विविध पदावरील व्यक्तींच्या नेमणुका करण्याचा अधिकार कोणास आहे ?

राज्यपाल

 • विधानसभेत धनविधेयक मांडताना कोणाची परवानगी घ्यावी लागते ?

राज्यपाल

 • राज्यपालाची या राज्याची दुसऱ्या राज्यात राष्ट्रपती बदली करू शकतात का ?

हो

 • घटक राज्यात आणीबाणी लागू करताना राष्ट्रपती कोणाच्या अहवालानुसार ती लागू करतात ?

राज्यपाल

 • स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण ?

यशवंतराव चव्हाण

 • अशोकराव चव्हाण महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री आहेत ?

२५ वे

 • सर्वात जास्त काळ पदावर राहणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण ?

वसंतराव नाईक

 • घटकराज्यातील मंत्रिमंडळ संयुक्तरीत्या कोणाला जबाबदार असतात ?

विधानसभा

 • घटकराज्यातील कोणाचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा होय ?

मुख्यमंत्री

 • महाराष्ट्रातील पहिले उपमुख्यमंत्री कोण ?

नाशिकराव तिरपुडे

 • सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली ?

२६ जाने, १९५०

 • भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण ?

न्या. हिरालाल कनिया

 • नव्याने तरतूद केल्याप्रमाणे मुख्य न्यायाधीश धरून सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती आहे? ३१
 • घटनेतील कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली आहे ?

१२४

 • सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नेमणूक करून त्याला शपथ कोण देतो ?

राष्ट्रपती

 • सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश वयाची किती वर्षे होईपर्यंत पदावर राहतो ?

६५ वर्षे

 • उच्च न्यायालयाची स्थापना घटनेतील कितव्या कलमानुसार झाली आहे ?

२१४

 • भारतीय न्यायव्यवस्था कशा स्वरुपाची आहे ?

एकेरी

 • महाराष्ट्राच्या उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश धरून न्यायाधीशांची संख्या किती आहे ?

६६/७५

 • महाराष्ट्राच्या उच्च न्यायालयाची किती खंडपीठे आहेत ?

( नागपूर, औरंगाबाद, पणजी )

 • राज्याचा मुख्य न्यायाधीश वयाची किती वर्षे पूर्ण होईपर्यंत पदावर राहतो ?

६२ वर्षे

 • महाराष्ट्र व कोणत्या राज्याचे मिळून उच्च न्यायालय आहे ?

गोवा

 • भारतातील पहिले दलित सरन्यायाधीश कोण ?

के.जी. बाळकृष्णन

 • सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशास कोण शपथ देते ?

राष्ट्रपती

 • राष्ट्रपती, उपराष्ट्रपती दोन्हीही पदे एकाचवेळी रिक्त झाल्यास हंगामी राष्ट्रपती म्हणून कोण काम करतो ? सरन्यायाधीश
Print Friendly, PDF & Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *