HOME

GENERAL KNOWLEDGE

INDIA

विविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरुवात

पहिले वर्तमानपत्र – द बेंगॅाल गझेट (जेम्स हिक, २९ जानेवारी १७८१)

पहिली टपाल कचेरी – कोलकाता (१७२७)

पहिली रेल्वे (वाफेचे इंजिन) – मुंबई टे ठाणे १६ एप्रिल १८५३)

पहिली रेल्वे (विजेवरील ) -मुंबई ते कुर्ला (१९२५)

पहिली भुयारी रेल्वे – मेट्रो रेल्वे, कोलकाता

पहिली दुमजली रेल्वेगाडी – सिंहगड एक्स्प्रेस (मुंबई ते पुणे)

पहिला मूकपट – राजा हरिश्चंद्र (१९१३, दादासाहेब फाळके निर्मित)

पहिला बोलपट – आलमआरा (१९३१, आर्देशीर इराणी निर्मित)

पहिला मराठी बोलपट – अयोध्येचा राजा (१९३२, प्रभात फिल्म कंपनीच्या – व्ही शांताराम निर्मित)

पहिले दूरदर्शन केंद्र – दिल्ली (१९५९)

पहिले आकाशवाणी केद्र – मुंबई (१९२७)

पहिले विद्यापीठ – कोलकाता (१८५७)

पहिले टेलिफोन एक्स्चेंज – कोलकाता (१८८१)

पहिला उपग्रह – आर्यभट्ट (१९७५)

पहिला अणुस्फोट – पोखरण (१८मे १९७४, राजस्थान )

पहिले क्षेपणास्त्र – पृथ्वी (१९८८)

भारतीय बनवटीची पहिली क्षेपणास्त्रवाहू बोट – विभूती

भारतीय बनावटीची पहिली पाणबुडी – शाल्की

भारताचे पहिले लढाऊ विमान – नॅट

भारतीय बनवटीचा पहिला रणगाडा – विजयंता

पहिली अंटार्क्टिका मोहीम – डिसेंबर , १९८१ (मोहीम प्रमुख प्रा. कासीम )

पहिली अणुभट्टी – अप्सरा, तारापूर (१९५६)

पहिला आधुनिक पोलाद कारखाना – कुल्ति, प. बंगाल

पहिला तेल्शुधीकरण कारखाना – दिग्बोई (१९०१, आसाम )

पहिली कापड गिरणी – मुंबई (१८५४)

पहिली ताग गिरणी –  कोलकाता (१८५५)

पहिला सिमेंटचा कारखाना – चेन्नई (१९०४)

पहिले जलविद्युत केंद्र – दार्जीलिंग (१८९८)

पहिले पंचतारांकित हॉटेल – ताजमहाल, मुंबई (१९०३)

पहिले व्यापारी विमानउडान – कराची ते मुंबई (ऑक्टो. १९३२ )

पहिले राष्ट्रीय उद्यान – जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान (उत्तरांचल, १९३५)

पहिले संग्रहालय – इंडियन मुझीयम, कोलकाता (फेब्रु. १८१४)

पहिला सरकारी साखर कारखाना – प्रवरानगर (१९५०, अहमदनगर )

पहिली सहकारी सूतगिरणी – कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकर – सहकारी संस्था, इचलकरंजी

पंचायतराज पद्धतीचा स्वीकार करणारे पहिले राज्य – राजस्थान

भारतातील पहिले शंभर टक्के साक्षर शहर –  कोट्टायम (केरळ)

भारतातील पहिले शंभर टक्के साक्षर जिल्हा – अर्नाकुलम (केरळ )

भारतीय बनावटीची पाहिलीयुद्ध नौका – आय. एन. एस. दिल्ली

भारताची पहिली आण्विक पाणबुडी – आय. एन. एस. चक्र

भारतीय नौदलातील पाहिलीयुद्ध नौका – विक्रांत

भारताचे अंटार्क्टिकावरील पहिले स्थानक – दक्षिण गंगोत्री (दुसरे मैत्रि)

भारतातील विमा उतरवलेला पहिला भारतीय चित्रपट – ताल (१० कोटींचा विमा )

भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ – हैद्राबाद, आंध्रप्रदेश (१९८२)

भारतातील पहिले नियोजित शहर – चंडीगढ (ला कार्बुझिए या फ्रेंच व्याक्तीद्वारा निर्मित)

भाषिक तत्वावर निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य – आंध्रप्रदेश (१९५३)

अंत्योदय योजना सुरु करणारे भारतातील पहिले राज्य –  राजस्थान

राष्ट्रासभेचे पहिले अधिवेशन – गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळा, मुंबई (२८ डिसे. १८८५)

हवामानविषयक पहिला भारतीय उपग्रह – कल्पना -१ (१२ सप्टें. २००३, श्रीहरीकोटा)

पहिले संपूर्ण संगणीकृत बंदर – न्हावाशेवा

संगणकाद्वारे रेल्वे आरक्षण केले जाणारे पहिले शहर – दिल्ली (दुसरे कोलकाता )

भारतातील पहिली जनगणना –  १८७१-७२

देशातील पहिले बिगर कॉंग्रेस मंत्रिमंडळ प्रस्थापित होणारे राज्य – केरळ (१९५७)

भारतातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी – हर्षा चावडा (६ ऑगस्ट १९८६)

भारतातील सर्वात पहिले

भारताचे पहिले राष्ट्रपती  – डॉ. राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले मुस्लीम राष्ट्रपती – डॉ. झाकीर हुसेनपहिले भारतीय वैमानिक – जे. आर. डी. टाटा (१९३२)

View More...

भारतातील पहिल्या महिला

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान – इंदिरा गांधी भातातील पहिल्या महिला डॉक्टर – डॉ. कादम्बनी गांगुली

View More...

भारत – सर्व सामान्य माहिती

एकूण क्षेत्रफळ – ३२,८७,२६३ चौ. कि. मी.
भू-सीमा – १५२०० कि.मी.
जलसिमा (समुद्रकिनारा) – ७५१७ कि.मी.

View More...