HOME

GENERAL KNOWLEDGE

INDIA

भारतातील सर्वात पहिले

भारताचे पहिले राष्ट्रपती  – डॉ. राजेंद्र प्रसाद

भारताचे पहिले मुस्लीम राष्ट्रपती – डॉ. झाकीर हुसेन

भारताचे पहिले शीख राष्ट्रपती  – ग्यानी झैलसिंग

राष्ट्रपती निवडून येणारे पहिले उपराष्ट्रपती – डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

पदावर असताना निधन पावलेले पहिले राष्ट्रपती – डॉ. झाकीर हुसेन

राष्ट्रपती पदावर आरूढ होणारी सर्वाधिक तरुण व्यक्ती – नीलम संजीव रेड्डी

सर्वाधिक पंतप्रधानांसोबत कार्य केलेले राष्ट्रपती – आर. वेंकटरामन

(राजीव गांधी, व्ही.पी.सिंग, चंद्रशेखर व पी.व्ही. नरसिंहराव या चार पंतप्रधान सोबत )

अनुसूचित जातीमधील उपराष्ट्रपती पदी तसेच राष्ट्रपती पदी विराजमान होणारी पहिली व्यक्ती – के. आर. नारायण

राष्ट्रापदी पदावर विराजमान होणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ – डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

हंगामी राष्ट्रपती पद भूषवणारी पहिली व्यक्ती – वराहगिरी व्यंकटगिरी (१९६९)

भारताचे पहिले शीख पंतप्रधान  – डॉ. मनमोहनसिंग (२००४)

भारताचे पहिले उपराष्ट्रपती – डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

पदावर असताना निधन पावलेले पहिले उपराष्ट्रपती – के कृष्णकांत

भारताचे पहिले पंतप्रधान – पंडित जवाहरलाल नेहरू

कॉंग्रेसेतर पक्षाचे पहिले पंतप्रधान – मोरारजी देसाई

कॉंग्रेसेतर पक्षाचे सर्वाधिक काळ व सर्वात कमी काळ पदावर असणारे पंतप्रधान – अटलबिहारी वाजपेयी

हंगामी पंतप्रधान पद भूषवणारी पहिली व्यक्ती – गुलझारीलाल नंदा (१९६४)

भारताचे पहिले उपपंतप्रधान – वल्लभभाई पटेल

लोकसभेचे पहिले सभापती – ग. वा. मावळकर

ब्रिटीश हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर जनरल – वॉरन हेस्टिंग्ज

ब्रिटीश हिंदुस्थानचे शेवटचे गव्हर्नर जनरल – लॉर्ड कॅनिंग

स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल – लॉर्ड माउंटबॅटन

स्वतंत्र भारताचे पहिले व शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल – चक्रवर्ती राजगोपालचारी

ब्रिटीश हिंदुस्थानचे पहिले व्हाईसरॉय – लॉर्ड कॅनिंग

ब्रिटीश हिंदुस्थानचे शेवटचे व्हाईसरॉय ­ – लॉर्ड माउंटबॅटन

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे पहिले अध्यक्ष – व्योमेश्चंद्र बनर्जी (१८८५)

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे पहिले हिंदू अध्यक्ष – पी. आनंद चार्लू (१८९१)

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे पहिले पारशी अध्यक्ष – दादाभाई नौरोजी (१८८६)

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे पहिले मुस्लीम अध्यक्ष ­– बद्रुद्दीन तैय्यबजी (१८८७)

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे सर्वात जास्त काळ अध्यक्ष – मौलाना आझाद (१९४०-४६)

स्वतंत्र भारताचे पहिले भूदल प्रमुख – जनरल एम . राजेंद्रसिंह

स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय सरसेनानी – जनरल करिअप्पा

स्वतंत्र भारताचे पहिले हवैदल प्रमुख – एअर मार्शल एस. मुखर्जी

स्वतंत्र भारताचे पहिले नौदल प्रमुख – व्हाईस अडमिरल आर. डी. कटारी

भारतचे पहिले फिल्ड मार्शल – जनरल माणकेशा

इंग्लंडला भेट देणारे पहिले भारतीय – राजा राममोहन रॉय

ब्रिटीश पार्लमेंटचे पहिले भारतीय सदस्य – दादाभाई नौरोजी

हाउस ऑफ लॉर्ड चे पहिले भारतीय सभासद – एस. पी. सिन्हा

अमेरिकन कॉंग्रेसचे पहिले भारतीय सभासद – दिलीपसिंग सौद

आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे पहिले भारतीय अध्यक्ष – डॉ. नागेंद्र सिंग

संयुक्त राष्ट्रसंघात हिंदी मध्ये भाषण करणारे पहिले भारतीय – अटलबिहारी वाजपेयी

सर्व्वोच न्यायालयाचे पहिले भारतीय सरन्यायाधीश – न्या. हिरालाल कानिया

उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय न्यायाधीश – शाम्भुनाथ पंडित

भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त – सुकुमार सेन

पहिले रॅंग्लर – ए. एम. बोस

आय सी. एस परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय – सुरेंद्रनाथ बनर्जी

पहिले भारताचे आय. सी. एस. अधिकारी – सत्येंद्रनाथ टागोर

बरीस्टर ची पदवी मिळवणारे पहिले भारतीय – ज्ञानेद्रमोहन टागोर

पहिले भारतीय वैमानिक – जे. आर. डी. टाटा (१९३२)

भारतात सर्वप्रथम प्रिंटींग प्रेसची सुरुवात करणारा – जेम्स हिल्के

पहिल्या भारतीय अंटाक्टिका मोहिमेचे नेतृत्व करणारा – प्रा. कासीम

अंटाक्टिकावर पाउल ठेवणारे पहिले भारतीय – लेफ्टनंट रामचरण (१९६०)

दक्षिण ध्रुवावर पाउल ठेवणारे पहिले भारतीय – कर्नल जे. के. बजाज (१९८९)

इंग्लिश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय – मिहीर सेन (१९५८)

भारताचा पहिला अंतराळ यात्री – स्क्वाडन लीडर राकेश शर्मा (१९८४)

जगाला चक्कर मारणारे पहिले भारतीय – ले. के. राव

एव्हरेस्टवर सर्वप्रथम पाउल ठेवणारा – तेनसिंग नोर्के

प्राणवायूशिवाय पहिल्यांदा एव्हरेस्ट शिखर सर करणारा – फु-दोरजी (१९८४)

नोबेल पारितोषिकाचे पाहिले भारतीय मानकरी – रवींद्रनाथ टागोर (१९१३)

भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय – सी. व्ही. रामन (१९३०)

अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय – डॉ. अमर्त्य कुमार सेन (१९९८)

 रॅमन मगसेसे पारितोषिकाचे पहिले भारतीय मानकरी – आचार्य विनोबा भावे

पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण व भारतरत्न हे चारही नागरी सन्मान मिळविणारे पहिले कलाकार – उस्ताद बिस्मिल्ला खां

पहिला परमवीर चक्र विजेता – मेजर सोमनाथ शर्मा (नोव्हेंबर १९४७)

भारतीय ज्ञानपीठ पुरस्काराचे पहिले मानकरी – जी. शंकर कुरूप (१९६५)

भारतीय रिझर्व बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर – चिंतामणराव डी. देशमुख

लोकसभेत महाभियोगाला सामोरे जावे लागलेले पहिले न्यायाधीश – न्या. व्ही. रामस्वामी (१९९३)

योजना आयोगाचे पहिले अध्यक्ष – पंडित जवाहरलाल नेहरू

रॉयल कमिशनचे पहिले भारतीय सभासद – दादाभाई नौरोजी

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष – न्यायमूर्ती रानडे

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले दलित अध्यक्ष – शंकरराव खरात

आद्य क्रांतिकारक – वासुदेव बळवंत फडके

वित्त आयोगाचे पहिले अध्यक्ष – के. सी. नियोगी (१९५१)

अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष – डॉ. होमि भाभा (१९४८)

 

भारतातील पहिल्या महिला

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान – इंदिरा गांधी भातातील पहिल्या महिला डॉक्टर – डॉ. कादम्बनी गांगुली

View More...

विविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरुवात

पहिले वर्तमानपत्र – द बेंगॅाल गझेट (जेम्स हिक, २९ जानेवारी १७८१)
पहिली रेल्वे (वाफेचे इंजिन) – मुंबई टे ठाणे १६ एप्रिल १८५३)

View More...

भारत – सर्व सामान्य माहिती

एकूण क्षेत्रफळ – ३२,८७,२६३ चौ. कि. मी.
भू-सीमा – १५२०० कि.मी.
जलसिमा (समुद्रकिनारा) – ७५१७ कि.मी.

View More...